¡Sorpréndeme!

सिंहगड आणि निर्लज्जपणा ! सिंहगडावर नग्न अवस्थेत अधिकाऱ्यांचा सनबाथ | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्या शहीद स्थळी म्हणजे सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात अधिकारी लतीफ सय्यद नग्न अवस्थेत सनबाथ घेताना सापडला. दूरदर्शनचं ट्रान्समिशन सेंटर सिंहगडा वर आहे.दूरदर्शन केंद्राचं कार्यालय ही एक खाजगी मालमत्ता असल्या सारखे त्याचा उपयोग केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसंच याठिकाणी दारुच्या पार्ट्याही सर्रासपणे होतात आणि गडाच्या पावित्र्याचे हनन केले जात आहे असा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे. दरम्यान दूरदर्शन केंद्रातील अधिकाऱ्याचा व्हिडीओ शूट केल्यानंतर त्याने तिथून काढता पाय घेतला.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews